विश्वास म्हणजेचं: Reesh Agro Farms..!
Reesh Agro Farms Pvt. Ltd सामान्य कुटुंबातून येऊन अती सामान्य परिस्थिती मध्ये खूप मोठं मोठाली स्वप्नं घेऊन सुरु केलेली कंपनी, सगळ्यात आधी स्वतःच च्या शेतात काम करायचं अनुभव घ्यायचा आणि मगच शेतकऱ्यांसोबत काम करायच हा बेसिक नियम घेऊन अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर आज पर्यंत शेतकऱ्यांसोबत काम केलंय, ज्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून दम धरून माझ्यासोबत काम केलं त्यामध्ये असा १ ही शेतकरी नाही ज्यांना पैसे मिळाले नाहीत, आज हजारो लाखो चाहते वेटिंग ला आहेत पण मला जेवढं जमतं झेपत तेवढचं काम मी करतो कारण सगळं...